गणेश application – एक साधे आणि सोपे तसेच उपयुक्त असा एक मार्ग म्हणजे गणेश पुजेचे application.
गणेश application आता फक्त स्मार्टफोन मध्ये ज्याने घरोघरात पूजा करणे एकदम सोपे झाले आहे आणि तेही न पैसे भरता चला तर करूया गणेश application चा पुरेपूर फायदा..!!
गणेश application हे offline application असुन त्यात
संपुर्ण गणेश पुजा
प्राणप्रतिष्ठा
अथर्वशीर्ष
आरती संग्रह
गणेश विसर्जन पुजा
अष्टविनायक दर्शन
गणेश चतुर्थी
गणेश १०८ नावे
आरत्या (गाणे)
धार्मिक गोष्टी, पुराण, आरती, स्तोत्र
ऐतिहासिक माहिती, ई. बद्दल जाणून घेण्यासाठी आता कुठेही जायची गरज नाही फक्त एकच देवांचा देव श्री गणेश "संपुर्ण गणेश पुजा" application.
पुजा विधी : घरातल्या घरात न ब्राह्मण बोलवता पुजा करणे अगदी सोपे. पूर्ण सामग्री पासून तर पुजा होईपर्यंत सगळ्या गोष्टी उपलब्ध.
उपासना : गणेश चतुर्थी किती व कोणत्या तसेच त्या का करतात? गणेश चालीसा, पुराण गणपतीची १०८ नावे ई.
संस्कृती : परंपरागत चालत आलेल्या रूढी व परंपरा आपल्या भारतात मानत असुन आजही काही घरात पाळल्या जातात. गणपतीला मोदक तसेच दुर्वा का प्रिय झाले?
आरती : गणपतीची, देवीची, दत्ताची, विठ्ठलाची, शंकराची, इ.
ऐतिहासिक माहिती :लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला प्रथम सण म्हणजेच गणेशोत्सव. फार पूर्वी पासुन चालत आलेला गणेशोत्सव आज पण साजरा केला जातो. गणेशोत्सव साजरा करण्यात वेगळाच असा आनंद असतो जेव्हा गणपतींनी घरा घरात पदार्पण केलेले असते.
แอพลิเคชันगणेश - एकसाधेआणिसोपेतसेचउपयुक्तअसाएकमार्गम्हणजेगणेशपुजेचेแอพลิเคชัน
แอพลิเคชันगणेशआताफक्तस्मार्टफोनमध्येज्यानेघरोघरातपूजाकरणेएकदमसोपेझालेआहेआणितेहीनपैसेभरताचलातरकरूयागणेशแอพลิเคชันचापुरेपूरफायदा .. !!
แอพลิเคชันगणेशहेการประยุกต์ใช้แบบออฟไลน์असुनत्यात
संपुर्णगणेशपुजा
प्राणप्रतिष्ठा
अथर्वशीर्ष
आरतीसंग्रह
गणेशविसर्जनपुजा
अष्टविनायकदर्शन
गणेशचतुर्थी
गणेश 108 नावे
आरत्या (गाणे)
धार्मिकगोष्टी, पुराण, आरती, स्तोत्र
ऐतिहासिकमाहिती, ई बद्दलजाणूनघेण्यासाठीआताकुठेहीजायचीगरजनाहीफक्तएकचदेवांचादेवश्रीगणेश "संपुर्णगणेशपुजा" แอพลิเคชัน
पुजाविधी: घरातल्याघरातनब्राह्मणबोलवतापुजाकरणेअगदीसोपे पूर्णसामग्रीपासूनतरपुजाहोईपर्यंतसगळ्यागोष्टीउपलब्ध
उपासना: गणेशचतुर्थीकितीवकोणत्यातसेचत्याकाकरतात? गणेशचालीसा, पुराणगणपतीची 108 नावेई
संस्कृती: परंपरागतचालतआलेल्यारूढीवपरंपराआपल्याभारतातमानतअसुनआजहीकाहीघरातपाळल्याजातात गणपतीलामोदकतसेचदुर्वाकाप्रियझाले?
आरती: गणपतीची, देवीची, दत्ताची, विठ्ठलाची, शंकराची, इ
ऐतिहासिकमाहिती: लोकमान्यटिळकांनीसुरुकेलेलाप्रथमसणम्हणजेचगणेशोत्सव फारपूर्वीपासुनचालतआलेलागणेशोत्सवआजपणसाजराकेलाजातो गणेशोत्सवसाजराकरण्यातवेगळाचअसाआनंदअसतोजेव्हागणपतींनीघराघरातपदार्पणकेलेलेअसते